Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समृद्धी महामार्गावरील अपघातात 15 प्रवासी जखमी

छ. संभाजीनगर ः समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. छत्रपती संभाजीनगरजवळ आयशर ट्रक आणि टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये हा अपघात झाला आहे.सम

नांदेडमध्ये दोन अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू
Buldhana : बुलढाण्यात भीषण अपघात…ट्रक व बस जळुन खाक (Video)
नायजेरियात भीषण अपघात, बोट उलटून 26 जणांचा मृत्यू

छ. संभाजीनगर ः समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. छत्रपती संभाजीनगरजवळ आयशर ट्रक आणि टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये हा अपघात झाला आहे.समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या आयशर ट्रकला टेम्पो ट्रॅव्हलरने पाठिमागून जोरदाची धडक दिली, हा अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये टेम्पो ट्रॅव्हलरच्या समोरील भागाचा चुराडा झाला आहे. या टेम्पो ट्रॅव्हलरमधून एकूण 15 प्रवासी प्रवास करत होते, या अपघातामध्ये हे 15 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

COMMENTS