सायरस मिस्त्री यांच्या अपघाताच्या 14 मिनिटं आधी सुसाट कार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सायरस मिस्त्री यांच्या अपघाताच्या 14 मिनिटं आधी सुसाट कार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

सायरस मिस्त्री यांच्या कारचा पालघरमध्ये भीषण अपघात झाला होता

 टाटा समुहाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री(Cyrus Mistry) यांच्या कारचा पालघरमध्ये भीषण अपघात झाला होता. या भीषण अपघाताच्या आधी

रश्मी बर्वे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द
बेकिंग व्यवसायाच्या आणि उद्योगाच्या वाढीसाठी महत्त्वाचे पाऊल
नगरसेविका ते राष्ट्रपती मुर्मूंचा संघर्षमय प्रवास

 टाटा समुहाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री(Cyrus Mistry) यांच्या कारचा पालघरमध्ये भीषण अपघात झाला होता. या भीषण अपघाताच्या आधी सुसाट कार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अपघाताच्या 14 मिनिटं आधी सायरस मिस्त्री यांची सुसाट कार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसून आली आहे.  ज्या ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात की कार कैद झाली, तिथून पास झाल्यानंतर अवघ्या 14 ते 15 मिनिटांनी सायरस मिस्त्री यांच्या कारचा अपघात झाला, अशी माहिती मिळतेय.

COMMENTS