12 वर्षाखालील मुला-मुलींसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

12 वर्षाखालील मुला-मुलींसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा

प्रतिनिधी | नगर -  स्नेहबंध फौंडेशनच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त नगर शहरातील 12 वर्षाखालील मुला-मुलींसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात

शैनेश्वर देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी जी.के.दरंदले
दहापेक्षा जास्त सक्रिय रुग्ण असलेली कर्जत तालुक्यातील गावे राहणार ८ दिवसांसाठी बंद
सावेडी येथील सय्यद पीर बाबांच्या मजारवर जाण्यासाठी रस्ता खुला करुन द्यावा

प्रतिनिधी | नगर – 

स्नेहबंध फौंडेशनच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त नगर शहरातील 12 वर्षाखालील मुला-मुलींसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

ज्यांना सहभाग घ्यावयाचा आहे, त्यांनी आपले पूर्ण नाव, पत्ता व मोबाईल नंबर 15 ऑक्टोबर पर्यंत 87 93 191919 या क्रमांकावर नुकताच मोबाईलवर काढलेला फोटो पाठवावा. (फोटो जुना व फोटो कॅमेरा मधील फोटो चालणार नाही.) कृपया कोणीही फोन करू नये.

स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती परीक्षण करून पहिल्या तीन स्पर्धकांना मान्यवरांचा उपस्थितीत दसरा झाल्यानंतर गौरवण्यात येणार आहे. स्पर्धेत प्रवेश मोफत आहे.

COMMENTS