Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दहावी-बारावीचा निकाल वेळेत लागणार

छ.संभाजीनगर/प्रतिनिधी ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्‍या दहावी-बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आल्या. आतापर्यंत दहावी आणि बारावीच्या मिळून 23 लाख 16 हजार 316 उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. अर्थात तपासणी प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण झाली. त्यामुळे वेळेत निकाल लावण्यासाठीचे प्रयत्न मंडळकाकडून सुरू आहेत.

भाजप- शिवसेना एकत्र येणार..? मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा… म्हणाले.. तर आपण सहकारी होऊ… (Video)
सिल्लोड ,शहरातील नगर परिषद प्रशालेच्या मैदानाचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते भूमीपूजन
जी-20 परिषदेच्या शिष्टमंडळाची छत्रपती संभाजी नगर च्या लेणीला भेट

COMMENTS