Homeताज्या बातम्यादेश

व्होडाफोनमधून 1000 कर्मचार्‍यांची होणार कपात

नवी दिल्ली ः व्होडाफोनने सांगितले की, ते खर्चात कपात करण्याच्या योजनेवर काम करत आहे आणि त्यासाठी ते इटलीतील आपल्या 1000 कर्मचार्‍यांची कपात करणार

तब्बल 30 हजार सिम कार्डस केले बंद
फेसबुकचं नाव बदललं..सोशल कनेक्शनच्या नव्या पर्वाला सुरूवात! (Video)
संगणक टंकलेखन ऑनलाईन परीक्षा २५ जुलैपासून

नवी दिल्ली ः व्होडाफोनने सांगितले की, ते खर्चात कपात करण्याच्या योजनेवर काम करत आहे आणि त्यासाठी ते इटलीतील आपल्या 1000 कर्मचार्‍यांची कपात करणार आहे. व्होडाफोन नोकर्‍या कमी करण्याच्या तयारीत आहे. कर्मचारी संघटनांनी गेल्या आठवड्यात रॉयटर्सला टाळेबंदीची माहिती दिली होती. व्होडाफोनने म्हटले आहे की, त्यांच्या एकूण वर्कफोर्समधील 5 टक्के हिस्सा कंपनी कमी करणार आहे. याचा अर्थ कंपनी अंदाजे 1000 कर्मचार्‍यांची कपात करणार आहे.

COMMENTS