100 कोटी द्या मंत्रीपद मिळवा !

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

100 कोटी द्या मंत्रीपद मिळवा !

चक्क आमदारालाच ऑफर आमदार राहुल कुल यांनी दिलेल्या तक्रारीनंतर प्रकरण उघडकीस

मुंबई प्रतिनिधी - एकीकडे राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तर दुसरीकडे चक्क मंत्रीपद देण्यासाठी 100 कोटी रुपयांची मागणी देण्य

‘गेट वे’जवळ तरुणी समुद्रात पडली | DAINIK LOKMNTHAN
समानतेच्या दिशेने…
अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय गौरवसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

मुंबई प्रतिनिधी – एकीकडे राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तर दुसरीकडे चक्क मंत्रीपद देण्यासाठी 100 कोटी रुपयांची मागणी देण्यात आल्याचं प्रकरण समोर आलंय. 100 कोटी द्या, मंत्रिपद मिळवा, अशी ऑफर चक्क एका आमदाराच देण्यात आली होती. याप्रकरणी अखेर क्राईम ब्रांचच्या( Crime Branch) पथकाने कारवाई करत चौघा भामट्यांचा शोध घेत त्यांना अद्दल अडवली आहे. रियाज शेख,(Riyaz Shaikh) योगेश कुलकर्णी,(Yogesh Kulkarni) सागर संगवई(Sagar Sangwai) आणि जाफर उस्मानी(Jafar Usmani) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावं आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे(National Social Party) माजी आमदार राहुल कुल(Former MLA Rahul Kul) यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलंय.

COMMENTS