Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनियंत्रित ट्रकने 10 वाहनांना उडवले

पुणे : पुण्यात कोल्हापूरहून अहमदाबादकडे कपडे घेऊन निघालेला ट्रकवरील चलकांचे नियंत्रण सुटल्याने त्याने अनेक वाहनांना धडक दिली. ही घटना वडगाव बुद्र

खादी ग्रामोद्योगच्या अधिकार्‍यास पाच हजाराची लाच घेताना पकडले
देशात एकाचवेळी निवडणूका म्हणजे मुळ भूमिकाच!
प्रशासकराज कधी संपणार ?

पुणे : पुण्यात कोल्हापूरहून अहमदाबादकडे कपडे घेऊन निघालेला ट्रकवरील चलकांचे नियंत्रण सुटल्याने त्याने अनेक वाहनांना धडक दिली. ही घटना वडगाव बुद्रुक येथील पुलावरून खाली येत असताना घडली. या घटनेत 10 ते 12 वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुण्यात वडगाव बुद्रुक येथे ही घटना मंगळवारी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. वडगाव बुद्रुक येथील पूलावरून हा ट्रकखाली येत होता.

COMMENTS