Homeताज्या बातम्या

10 वर्षाच्या चिमुरड्याला मगरीने नदीत जिवंत गिळलं !

10 वर्षाच्या चिमुरड्याला मगरीने नदीत जिवंत गिळलं मध्यप्रदेश मधील घटना .

एक दहा वर्षांचा मुलगा अंघोळ  करत होता .नदीत अंघोळ करत असताना  या मुलावर मगरने(Crocodile)  झडप घालून हल्ला केला. या हल्ल्यात मगरीने दहा वर्षांच्या मुल

वारकर्‍यांना मिळणार विमा संरक्षण
कुटुंब जिव्हाळा आणि शैक्षणिक कळवळा हेच शिक्षकांचे तपोधन ः प्राचार्य अनारसे
कोरोना लसीची तपासणी करणारी प्रयोगशाळा पुण्यात

एक दहा वर्षांचा मुलगा अंघोळ  करत होता .नदीत अंघोळ करत असताना  या मुलावर मगरने(Crocodile)  झडप घालून हल्ला केला. या हल्ल्यात मगरीने दहा वर्षांच्या मुलाला ओढून नदीन खोल नेलं . दहा वर्षांच्या मुलाला या मगरीने जिवंत गिळलं ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशमध्ये  घडली .  या घटनेनंतर गावातील लोकांनी नदीत मगरीचा शोध घेतला तिला नदीतून बाहेर काढली आणि आक्रोश सुरु केला. हा सगळा प्रकार अत्यंत थरारक होता .या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. 

COMMENTS