हातात फावडे घेऊन राखी सावंत थेट रिक्षाच्या मागे धावली.

Homeताज्या बातम्याशहरं

हातात फावडे घेऊन राखी सावंत थेट रिक्षाच्या मागे धावली.

हातात फावडे घेऊन राखी सावंत थेट रिक्षाच्या मागे धावली.

 राखी सावंतला(Rakhi Sawant) कोण ओळखत नाही राखी अनेकदा तिच्या अॅटिट्यूडमुळे चर्चेत असते, पण यावेळी राखीला नेमकं काय झालंय हे कळत नाही. मुंबईत सध्या मु

सर्व विद्यापीठांमध्ये आदिवासी वसतिगृह उभारणार
राज्यात धावणार शंभर इॅलेक्ट्रिक बस
ओ माय गॉड 2 या चित्रपटाचा टीझर रिलीज

 राखी सावंतला(Rakhi Sawant) कोण ओळखत नाही राखी अनेकदा तिच्या अॅटिट्यूडमुळे चर्चेत असते, पण यावेळी राखीला नेमकं काय झालंय हे कळत नाही. मुंबईत सध्या मुसळधार पाऊस पडत असून अनेक ठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरायला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत जेव्हा राखीने तिच्या जिमच्या बाहेर असेच काही पाहिले तेव्हा तिला राग आला. हातात फावडे घेऊन ती इकडे तिकडे पाहू लागली. तिला पाहून लोक थांबले तेव्हा राखीला आणखीच राग आला आणि ती हातातील फावड्यासकट रिक्षाच्या मागे धावली. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

COMMENTS