स्वस्त धान्य दुकानदाराचा इतरत्र लंपास होत असलेला माल पकडला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वस्त धान्य दुकानदाराचा इतरत्र लंपास होत असलेला माल पकडला

शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बालमटाकळी येथील स्वामी विवेकानंद पतसंस्थेमध्ये शिवाजी शंकर काकडे हे दुकानदार ऑगष्ट महिन्याचा शासनाचा गहू व तांद

भाच्याच्या मदतीने मावशीने सासूचा काटा काढलाl LokNews24
भंडारदरा धरण काल रविवारी सकाळी ओव्हरफ्लो.
रोहित पवार – राम शिंदेंना झटका… कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

शेवगाव

तालुक्याच्या पूर्व भागातील बालमटाकळी येथील स्वामी विवेकानंद पतसंस्थेमध्ये शिवाजी शंकर काकडे हे दुकानदार ऑगष्ट महिन्याचा शासनाचा गहू व तांदूळ हा माल मोफत  आलेला होता , कार्डधारकांना वाटल्यानंतर तो शिल्लक राहिलेला होता   11 सप्टेंबर रोजी या टेम्पो मध्ये काही मोकळे बारदान टाकत असताना तांदळाचे 24 कट्टे त्यामध्ये टाकण्यात आले होते, काही तरुणांच्या सतर्कतेमुळे टेम्पोमध्ये बारदानासह काही तांदळाचे कट्टे टाकताना रंगेहात पाहिल्यानंतर चौकशीअंती असे निदर्शनास आले तात्काळ  ग्रामस्थांनी  तहसीलदार यांना कळविल्यानंतर त्याची दखल घेऊन निवडणुक नायब तहसीलदार शिवाजी सुसरे व पुरवठा अव्वल कारकुन कैलास साळूंके हे घटनास्थळी  येऊन सदर घटनेचा पंचनामा करुन पावती मशीन ताब्यात घेतले आता  तहसीलदार याबाबत काय निर्णय घेतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे ,

COMMENTS