भारतीय डाक विभाग, परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्था व सोलापूर सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूरच्या चार हुतात्म्यांवरील पोस्ट तिकिटाचे अनावरण नियोजन भवन येथील सभागृहात केंद्रीय संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी महापौर श्रीकांचना यंनम,यांची प्रमुख उपस्थिती होती.

COMMENTS