सैराट फेम अभिनेत्याला मुजोर रिक्षाचालकाकडून शिवीगाळ.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सैराट फेम अभिनेत्याला मुजोर रिक्षाचालकाकडून शिवीगाळ.

रिक्षाचालकाकडून शिवीगाळ.

ब्लॉकबस्टर सैराट आणि झुंड यांसारख्या चित्रपटात आपल्या अभिनायची वेगळी छाप सोडणाऱ्या अरबाज शेख(Arbaaz Sheikh) याला पुण्यात रॅपिडो अॅपच्या  रिक्षाचालकान

‘सोनहिरा’ च्या अध्यक्षपदी आमदार मोहनराव कदम बिनविरोध
Maharashtra : मनपाची शाळा बनली जुगाराचा अड्डा (Video)
या आमदाराच्या पत्नीने केली आत्महत्या l LOK News 24

ब्लॉकबस्टर सैराट आणि झुंड यांसारख्या चित्रपटात आपल्या अभिनायची वेगळी छाप सोडणाऱ्या अरबाज शेख(Arbaaz Sheikh) याला पुण्यात रॅपिडो अॅपच्या  रिक्षाचालकानं चक्क शिवीगाळ केली आहे. एवढंच नाही तर त्या रिक्षाचालकाने अरबाजला भरपावसात रिक्षेतून खाली उतरण्यास सांगितले आणि भाडेही अॅपमध्ये दाखवले आहे त्यापेक्षा जास्त घेतले. हा सगळा वाईट अनुभव अभिनेत्यानं फेसबुकवर शेयर केला आहे, तसेच अशा रिक्षाचालकांवर कारवाई व्हावी अशी मागणीही त्याने केली आहे.

COMMENTS