Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सीएनजी भरल्यावर स्कूल व्हॅनने घेतला पेट.

सुदैवाने शाळेतली मुले बसमध्ये नसल्याने मोठा अनर्थ टळला

 सीएनजी किट(Cng kit) असलेल्या कारने रस्त्यावर धावताना पेट घेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत . अशीच एक घटना पनवेलमधून    समोर आली आहे . गाडीमध्

६ सप्टेंबरला लाँचिंग
धारावीत लागलेल्या आगीत सहा जण होरपळले
निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला वेग

 सीएनजी किट(Cng kit) असलेल्या कारने रस्त्यावर धावताना पेट घेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत . अशीच एक घटना पनवेलमधून    समोर आली आहे . गाडीमध्ये सीएनजी गॅस भरून पेट्रोल पंपाच्या बाहेर निघाल्यावर काही अंतर पुढे गेलेल्या स्कूल व्हॅनने अचानकपणे पेट घेतला. या घटनेने परिसरात एकच धावपळ उडाली.. सुदैवाने शाळेतली मुले बसमध्ये नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. तर चालकही बाहेर पडल्याने त्यालाही दुखापत झाली नाही. मात्र, गाडी पूर्णपणे जळाली असून मोठे नुकसान झाले आहे .

COMMENTS