Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 971 रुग्ण; 23 जणांचा मृत्यू

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 971 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहे. उपचारादरम्

सुवेझ कालव्यातील वाहतूक सुरू; पण…
रामलल्लांच्या दर्शनासाठी सातारा-अयोध्या एसटी सज्ज; 25 नोव्हेंबरला 45 भाविक होणार रवाना
तुळशीच्या पानांचा रोगांवर उपाय

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 971 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहे. उपचारादरम्यान 23 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 36 (8615), कराड 339 (28030), खंडाळा 57 (11845), खटाव 62 (19648), कोरेगांव 71 (16876), माण 32 (13223), महाबळेश्‍वर 8 (4289), पाटण 57(8559), फलटण 50 (28468), सातारा 212 (40681), वाई 40 (12710) व इतर 7 (1347) असे आज अखेर एकूण 1 लाख 94 हजार 291 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 1 (194), कराड 11 (824), खंडाळा 0 (149), खटाव 3 (493), कोरेगांव 1 (384), माण 1 (262), महाबळेश्‍वर 0 (45), पाटण 2 (201), फलटण 0 (282), सातारा 2 (1239), वाई 2 (336) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यात एकूण 4 हजार 409 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

COMMENTS