Homeमहाराष्ट्रसातारा

सातारा जिल्ह्यात कोरानाचे नवीन 716 रुग्ण; उपचारादरम्यान 19 रुग्णांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 716 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

सासऱ्याच्या प्रेमात पडलेली पत्नी मुलांना टाकून फरार l LOKNews24
जयप्रभा स्टुडिओ प्रकरणी आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न
उमरखेड तालुक्यात अज्ञातांनी एसटी बस पेटवली

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 716 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच उपचारादरम्यान 19 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी दिली.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 39 (8267), कराड 166 (25363), खंडाळा 45 (11423), खटाव 43 (18584), कोरेगांव 75 (16045), माण 63 (12617), महाबळेश्‍वर 1 (4206), पाटण 47 (7899), फलटण 56 (27763), सातारा 140 (38689), वाई 33 (12295) व इतर 8 (1220) असे आज अखेर एकूण 1 लाख 84 हजार 371 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 0 (185), कराड 3 (742), खंडाळा 0 (146), खटाव 3 (465), कोरेगांव 3 (369), माण 0(249), महाबळेश्‍वर 0 (44), पाटण 4 (184), फलटण 0 (276), सातारा 5 (1183), वाई 1 (323) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यात एकूण 4166 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला.

COMMENTS