सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी | Sangali | Maharashtra News | Agriculture News (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी | Sangali | Maharashtra News | Agriculture News (Video)

सांगली जिल्हासह शहरी भागांमध्ये २ नोव्हेंबर रोजी सुमारे एक तास  पासून मुसळधार पाऊस सुरू होता  या पडणाऱ्या पावसामुळे शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झाला होत  या अवकाळी पावसामुळे शेती पिकाला मोठा फटका बसणार आहे गेल्या तासापासून पडणाऱ्या पावसामुळे बाजारपेठांमध्ये दिवाळीनिमित्त खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये मोठी तारांबळ उडालेली पाहायला मिळली

नागरिकांचे आरोग्य बिघडण्याचे ‘हे’ आहे कारण… होतोय मोठा परिणाम
पाटण तालुक्यात गव्याच्या हल्ल्यात वृध्द ठार
 निफाडच्या उगावमध्ये पावसाने 2 एकर द्राक्षबाग जमीनदोस्त  

COMMENTS