सरपंचाला घातला चप्पलांचा हार.. कठोर कारवाई करण्याची मागणी (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरपंचाला घातला चप्पलांचा हार.. कठोर कारवाई करण्याची मागणी (Video)

संगमनेर तालुक्यातील कसारे येथील एस सी समाजाचे सरपंच महेश बाळासाहेब बोराडे यांना दोन समाजकंटकांनी चपलांचा हार घालत बोराडे यांचा अपमान केला आहे. तसेच क

संगमनेर गोवंश कत्तलखाना कारवाई प्रकरण; प्रांत कचेरीसमोर ठिय्या आंदोलन
संगमनेरात अनधिकृतपणे बायोडिझेलची विक्री करणाऱ्या सहा जणांना केले गजा आड
महसूल प्रशासनाकडून डिजीटल सात बाराचे घरपोच वाटप

संगमनेर तालुक्यातील कसारे येथील एस सी समाजाचे सरपंच महेश बाळासाहेब बोराडे यांना दोन समाजकंटकांनी चपलांचा हार घालत बोराडे यांचा अपमान केला आहे. तसेच काही महिलांनाही मारहाण केली असल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या दोन्ही समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी .अशी मागणी संगमनेर येथील भीमशक्ती व भीम गर्जना  सामाजिक संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना गुरुवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी सकाळी देण्यात आले.
यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संगमनेर तालुका अध्यक्ष रविभाऊ शिंदे,  रमेश भोसले , प्रवीण भोसले यासह  आदि उपस्थित होते.

COMMENTS