समीर वानखेडेंनी माझ्या मुलीचा सीडीआर मागितला… नवाब मलिक भडकले… (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समीर वानखेडेंनी माझ्या मुलीचा सीडीआर मागितला… नवाब मलिक भडकले… (Video)

 राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आणखी एक आरोप केला आहे. एनसीबीच्याच एका अधिकाऱ्याने पत्रं दिलं आहे. त्यात समीर वानखेडेंच्या एकूण 26 फ्रॉड केसेसचा उल्लेख आहे, असा दावा करतानाच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

नवाब मलिक राहणार शरद पवारांसोबत
नवाब मलिकांचा बार फुसका, भाजपावर आरोप करणारे तोंडघशी (Video)
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – नवाब मलिक (Video)

 राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आणखी एक आरोप केला आहे. एनसीबीच्याच एका अधिकाऱ्याने पत्रं दिलं आहे.

त्यात समीर वानखेडेंच्या एकूण 26 फ्रॉड केसेसचा उल्लेख आहे, असा दावा करतानाच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

COMMENTS