संजय शिंदे यांची प्रहार संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड

Homeअहमदनगर

संजय शिंदे यांची प्रहार संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड

दि. २५ एप्रिल २०२१ रोजी महाराष्ट्र चे राज्यमंत्री बच्चु  कडू याच्या मार्गदर्शनानुसार व प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अभिजीत  पोटे  यांच्या हस्ते  संजय गोविंदराव शिंदे यांची अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्ती पत्र देण्यात आले. 

संजीवनीच्या आठ अभियंत्यांची नोकरीसाठी निवड
रंगलहरी दशकपुर्ती चित्र प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद
शेवगावच्या प्रश्‍नांसाठी विधानसभेत हक्काच्या माणसाची गरज ः  नरेंद्र घुले पाटील

कोपरगाव शहर प्रतिनिधी- दि. २५ एप्रिल २०२१ रोजी महाराष्ट्र चे राज्यमंत्री बच्चु  कडू याच्या मार्गदर्शनानुसार व प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अभिजीत  पोटे  यांच्या हस्ते  संजय गोविंदराव शिंदे यांची अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्ती पत्र देण्यात आले.  या वेळी  अहमदनगर जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, श्रीरामपुर तालुका युवक अध्यक्ष रघुनाथ शिंदे,  श्रीरामपुर तालुका युवक उपाध्यक्ष भैरवनाथ कागुणे, कोपरगाग तालुकाध्यक्ष संदीप क्षीरसागर,  कोपरगाव शहर अध्यक्ष दिपक पठारे आदी उपस्थित  होते.


या वेळी संजय शिंदे यांनी बोलतांना सांगितले की जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली तळागाळातील प्रत्येक घटका पर्यंत प्रहार जनशक्ती पक्ष मार्फत मंत्री बच्चू कडू साहेबांची ध्येय धोरणे व विचार पोहचून पक्ष वाढी साठी प्रयत्न करेल. शिंदे च्या नियुक्ती बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

COMMENTS