श्री विठ्ठल आश्रम मधील 40 जणांना अन्नातून विषबाधा.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री विठ्ठल आश्रम मधील 40 जणांना अन्नातून विषबाधा.

भाविकांवर रुग्णालयात उपचार सुरू.

पंढरपूर प्रतिनिधी - पंढरपूर(Pandharpur) येथील श्री विठ्ठल आश्रम(Shri Vitthal Ashram) या ठिकाणी 40 भाविकांना अन्नातून विषबाधा झाल्याचे समोर आलं आहे.

ऑनलाईन बैठक अचानक झाली ऑफलाईन; अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार
औसा शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – उपमुख्यमंत्री
ज्येष्ठ कवी ना धों महानोर काळाच्या पडद्याआड

पंढरपूर प्रतिनिधी – पंढरपूर(Pandharpur) येथील श्री विठ्ठल आश्रम(Shri Vitthal Ashram) या ठिकाणी 40 भाविकांना अन्नातून विषबाधा झाल्याचे समोर आलं आहे. दुपारच्या जेवणातून ही विषबाधा झाल्याचे स्पष्ट झालं असून या सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. हे जेवण एकूण 100 भाविकांनी घेतल्याचं समोर आलं असून त्यामध्ये लहान बालकांचाही समावेश आहे. सध्या पंढरपूर सामान्य रुग्णालय (Pandharpur General Hospital) मध्ये आणखी रुग्ण वाढण्याची शक्यता असल्याची माहिती उपजिल्हा डॉक्टर अरविंद गिराम(Upazila Doctor Arvind Giram) वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे

COMMENTS