‘शिवसेनेत खूप उडतोयस’ असं म्हणत उपशहर प्रमुखावर जीवघेणा हल्ला !

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘शिवसेनेत खूप उडतोयस’ असं म्हणत उपशहर प्रमुखावर जीवघेणा हल्ला !

कल्याणमध्ये उपशहर प्रमुखावर जीवघेणा हल्ला!

कल्याण प्रतिनिधी - कल्याणमध्ये  शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. शिवेसनेत खूप उडतोयस असं म्हणत अज्ञात हल्लेखोरांनी कल्याणच्य

मुंबईत बेस्ट बस वाहकावर जीवघेणा हल्ला
शिवसेना शहर प्रमुखावर चाकू आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला
नागपुरात माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला

कल्याण प्रतिनिधी – कल्याणमध्ये  शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. शिवेसनेत खूप उडतोयस असं म्हणत अज्ञात हल्लेखोरांनी कल्याणच्या शिवसेना  उपजिल्हा प्रमुखा(Shiv Sena Upazila Chief) वर हल्ला चढवला. कल्याण पूर्वेतील संतोषी माता रोड(Santoshi Mata Road in Kalyan East) परिसरात हा हल्ला करण्यात आला. यावेळी तीन ते चार अज्ञात इसमांनी येत हर्षवर्धन पालांडे (Harshvardhan Palande) यांच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्राने वार करत पालांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जखमी झालेल्या पालांडे यांना नंतर तातडीनं रुग्णालयात(hospital) दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

COMMENTS