शिवसेनेचे लोकसभेतील कार्यालय आमच्याच ताब्यात.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेनेचे लोकसभेतील कार्यालय आमच्याच ताब्यात.

विनायक राऊतांची माहिती

शिवसेनेचे लोकसभेतील कार्यालय आमच्याच ताब्यात आहे अशी माहिती शिवसेना नेते विनायक राऊत(Shiv Sena leader Vinayak Raut) यांनी पत्रकार परिषदेत दिली. लोकसभ

विधानभवना समोर आत्मदहनाचा प्रयत्न.
भूमिपुत्रांच्या घरादारावर वरवंटा फिरवणार का ?
संगमनेरमध्ये श्रीराम नवमी उत्साहात

शिवसेनेचे लोकसभेतील कार्यालय आमच्याच ताब्यात आहे अशी माहिती शिवसेना नेते विनायक राऊत(Shiv Sena leader Vinayak Raut) यांनी पत्रकार परिषदेत दिली. लोकसभेच्या गटनेतेपदा(Group leader of Lok Sabha)वरुन शिवसेना आणि शिंदे  गटात पुन्हा एकदा वाद रंगला आहे. लोकसभा अध्यक्षांनी राहुल शेवाळे(Rahul Shewale) यांची लोकसभेच्या गटनेतेपदी केलेली नियुक्ती केली आहे. ती नियुक्ती चुकीची असून हा शिवसेनेवर अन्याय आहे. हा नैसर्गिक न्याय नाही, असा आरोप शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केलाय. यावेळी त्यांना लोकसभेतील शिवसेनेच्या कार्यालयाबद्दल विचारण्यात आलं. यावर बोलताना त्यांनी ते कार्यालय आमच्याच ताब्यात असल्याचं म्हटंलय.

COMMENTS