बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या 'पठाण'(pathan) या चित्रपटात सलमान खान (Salman Khan) कॅमिओ करत असल्याचे सर्वांना माहीत आहे. पुढील वर्षी प्रजास

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या ‘पठाण'(pathan) या चित्रपटात सलमान खान (Salman Khan) कॅमिओ करत असल्याचे सर्वांना माहीत आहे. पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे . दुसरीकडे, शाहरुखही सलमानच्या ‘टायगर 3′(Tiger-3) चित्रपटात कॅमिओ करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता सलमान आणि शाहरुख या चित्रपटात हिरोच्या भूमिकेत एकत्र येत आहेत. दोघेही यशराज(Yashraj) चित्रपटाच्या स्पाय-थ्रिलर(Spy thriller)चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात शाहरुख आणि सलमान कोणत्याही कॅमिओ भूमिकेत नसून नायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत .
COMMENTS