शरद पवार यांनी शिवसेना फोडली नाही .

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शरद पवार यांनी शिवसेना फोडली नाही .

केसरकरांच्या टीकेला जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर .

नांदेड प्रतिनिधी - मुळात केसरकर(Kesarkar) चं खरे शिवसैनिक नाहीत असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते जयंत पाटील(NCP leader Jayant Patil) यांनी आज

घरकुलाचे स्वप्न पूर्ण करणारे ‘ग्रामविकास’चे महाआवास अभियान
भारधाव ST Bus च्या एक्सलेटरचं घाटात पेडल तुटलं
हार पचवू शकली नाही अंकिता लोखंडे स्पष्ट दिसला रडवेला चेहरा

नांदेड प्रतिनिधी – मुळात केसरकर(Kesarkar) चं खरे शिवसैनिक नाहीत असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते जयंत पाटील(NCP leader Jayant Patil) यांनी आज केलाय. काल केसरकरांनी शरद पवार(Sharad Pawar) यांनी शिवसेना फोडल्या ची टीका केली होती , त्यावर जयंत पाटील(Jayant Patil) यांनी प्रत्युत्तर दिलय. कोकणात आल्यानंतर शरद पवार यांच्या गाडीत बसून केसरकरचं फिरत होते असे ही पाटील म्हणाले ते आज नांदेड(Nanded) मध्ये बोलत होते.

COMMENTS