विहिरीत पडलेला वाघ तब्बल पाच तासांनी बाहेर (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विहिरीत पडलेला वाघ तब्बल पाच तासांनी बाहेर (Video)

वरोरा तालुक्यातील मोखाळा—आल्फर मार्गावर गमन सरपाते यांच्या शेतातील विहिरीत  मध्यरात्री वाघ पडला. ही माहिती शेतमालकाने वनविभागाला दिली.  वनपरिक्षेत्र अधिकारी एम. पी. राठोड व त्यांची टीम त्या ठिकाणी  पोहचली. विहिरीतून वाघाला बाहेर काढण्यासाठी विहिरीत खाट सोडण्यात आली तब्बल पाच तासांच्या प्रयत्नानंतर त्याची सुटका झाली आहे 

भ्रष्टाचाराला संस्थात्मक रूप शरद पवारांनीच दिले :भाजप नेते अमित शहा
महाशिवरात्रीनिमित्त संवत्सर येथे भालूरकर महाराजांचे कीर्तन
कास’ पठारावर विविध रंगी फुलांना बहर

COMMENTS