विराट सलामीला फलंदाजी करणार

Homeदेश

विराट सलामीला फलंदाजी करणार

मुंबईः भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ’भारतरत्न’ सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहे.

दोन मुस्लिम भावांनी हिंदूवर केले अंत्यसंस्कार
जावयापाठोपाठ खडसे आणि मंदाकिनी खडसेंनाही अटकेची शक्यताl पहा LokNews24
लाडक्या बहिणीतही मातृत्व असतंच !

मुंबईः भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ’भारतरत्न’ सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहे. सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये मधल्या फळीत फलंदाजी केल्यानंतर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने वन डे क्रिकेटमध्ये सलामीचा फलंदाज म्हणून खेळताना धावांचा पाऊस पाडला होता. आता टीम इंडियाची मधली फळी मजबूत वाटत असल्यामुळे विराट कोहली यानेही आगामी टी-20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मासोबत सलामीला फलंदाजी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

COMMENTS