विद्युत भवनात डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्युत भवनात डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

नाशिक: दि. १५ ऑक्टोबर २०२१  महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) रोजी भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम

सरणानेही ढाळले अश्रू मरण पाहुनी…
बलात्कार, आमदाराला धमकी आणि कर्माची सजा
बनावट दारूच्या कारवाईपाठोपाठ बनावट चलनी नोटासह चौकडी अटकेत

नाशिक: दि. १५ ऑक्टोबर २०२१ 

महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) रोजी भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. 

यावेळी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले यांच्या हस्ते डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.  

याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी विकास आढे, सहाय्यक अभियंते प्रदीप नाईक व मनोज गायधनी व मंगेश जाधव उपस्थित होते. 

COMMENTS