वाळू तस्करांच्या ट्रॅक्टरने महिलेला चिरडले!

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाळू तस्करांच्या ट्रॅक्टरने महिलेला चिरडले!

दिशा सुरेश कांबळे असं मृत महिलेचे नाव

भंडारा प्रतिनिधी- भंडारा(Bhandara) जिल्ह्यात 32 वर्षांच्या महिलेचा  दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका वाळू तस्करी करणाऱ्या वाहनानं या महिलेला चिरडलं. या

किरकोळ बाजारात भाजीपाला महागला
निवडणूक चुरस आणि सामाजिक अन्याय !
अशोक कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी पुंजाहरी शिंदे

भंडारा प्रतिनिधी- भंडारा(Bhandara) जिल्ह्यात 32 वर्षांच्या महिलेचा  दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका वाळू तस्करी करणाऱ्या वाहनानं या महिलेला चिरडलं. या अपघातात  तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनं संपूर्ण भंडाऱ्यात संताप व्यक्त केला जातो आहे. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. त्यानंतर अपघात चिरडलेल्या महिलेला तातडीने रुग्णालयात पाठविण्यात आले. पण तिथं तिला मृत घोषित केलं गेलं. दिशा सुरेश कांबळे(Disha Suresh Kamble) (वय 32 वर्ष) असं मृत महिलेचे नाव आहे.

COMMENTS