घरकुल लाभार्थ्यांना न्याय देण्यासाठी आमदार दादाराव केचे यांचे शेकडो नागरिकांसह ठिय्या आंदोलन करण्यात आले . आंदोलनात वर्ध्याचे खासदार रामदास तडस, आमदार रामदास आंबटकर,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरिता गाखरे यांच्यासह शेकडो महिला व पुरुषांनी हजेरी लावली होती

COMMENTS