लोकप्रिय मालिका ‘मन उडू उडू झालं’ घेणार प्रेक्षकांचा निरोप ?

Homeमनोरंजनलाईफस्टाईल

लोकप्रिय मालिका ‘मन उडू उडू झालं’ घेणार प्रेक्षकांचा निरोप ?

लोकप्रिय मालिका 'मन उडू उडू झालं' घेणार प्रेक्षकांचा निरोप ?

झी मराठी(Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका म्हणजे 'मन उडू उडू झालं'. ऑगस्ट २०२१ मध्ये सुरू झालेली ही मालिका पाहता पाहता प्रेक्षकांच्या मन घर क

विधान परिषदेच्या 6 व्या जागेसाठी आ. सदाभाऊ खोत यांचा अर्ज दाखल
आ. शशिकांत शिंदे यांच्या भाजपात प्रवेशादरम्यान स्वागतासाठी आ. महेश शिंदेचे मिठी मारण्याची तयारी
भाईजानचा बिग बॉस ; प्रोमो आऊट

झी मराठी(Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘मन उडू उडू झालं’. ऑगस्ट २०२१ मध्ये सुरू झालेली ही मालिका पाहता पाहता प्रेक्षकांच्या मन घर करून बसली. अभिनेत्री हृता दुर्गुळे(Hruta Durgule) आणि अभिनेता अजिंक्य राऊत(Ajinkya Raut) यांची धमाल केमिस्ट्री या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मात्र आता ही मालिका निरोप घेणार आहे. त्याजागी ‘तू चाल पुढं'(You go ahead ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून अभिनेत्री दीपा परब (Deepa Parab)पुन्हा छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे . 

COMMENTS