लॉकअप मधील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लॉकअप मधील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न.

आरोपीला उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी केले दाखल

 जळगाव प्रतिनिधी - अमळनेर(Amalner) व चोपडा(Chopra) येथील भर दिवसा घरफोड्या करणारा आरोपी याला अटक करून चोपडा शहर पोलीस स्टेशन(Chopra City Police Stat

नववर्षाचे स्वागत रक्तदानाने; 367 जणांनी केले रक्तदान
नाशकात पार पडला व्हॉईस ऑफ मिडीयाचा अधिवेशन सोहळा 
एकाच मार्गदर्शक तत्वाचा आग्रह का !

 जळगाव प्रतिनिधी – अमळनेर(Amalner) व चोपडा(Chopra) येथील भर दिवसा घरफोड्या करणारा आरोपी याला अटक करून चोपडा शहर पोलीस स्टेशन(Chopra City Police Station) येथे लॉकअप मध्ये ठेवण्यात आले आहे. या आरोपीने  लॉकअपमध्ये तीष्ण वस्तूच्या(Of sharp objects) सहाय्याने हातावर व गळ्यावर जखमा करून आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला. यावेळी पोलिसांच्या लक्षात आल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली. त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालय(Sub-District Hospital) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याचावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. जखमा एवढ्या गंभीर स्वरूपाच्या नसल्याने  लवकरच त्याला डिस्चार्ज मिळणार असून न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण(Police Inspector Avtar Singh Chavan) यांनी सांगितले.

COMMENTS