‘लस्ट स्टोरीज २’मध्ये होणार काजोलची एन्ट्री ?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘लस्ट स्टोरीज २’मध्ये होणार काजोलची एन्ट्री ?

लोकप्रिय वेब सीरिजमध्ये दिसणार काजोल .

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोल (Kajol)आता ओटीटीमध्ये एन्ट्री करायला सज्ज आहे. ती लवकरच एका लोकप्रिय वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. ती वेबसीरीज म्हणजे नेटफ्लिक्सची ‘लस्ट स्टोरीज’.(‘Lust Stories) पहिला सीझन २०१८ मध्ये आला होता. माहितीनुसार, निर्मात्यांनी काजोलशी दुसऱ्या सीझन ‘लस्ट स्टोरी २’ साठी संपर्क साधला आहे.

आयफोन हॅकिंग प्रकरणी केंद्राकडून तपास सुरू
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची परखडता ! 
पाडेगाव जवळ प्रवासादरम्यान महिलेची बसमध्ये प्रसुती: बसमधील महिलांनी पुढाकार घेत केली प्रसूती

COMMENTS