लग्नाआधीच राणादा आणि पाठकबाईंचा भर रस्त्यात राडा.

Homeमहाराष्ट्रशहरं

लग्नाआधीच राणादा आणि पाठकबाईंचा भर रस्त्यात राडा.

राणादा आणि पाठकबाईंचा भर रस्त्यात राडा.

हार्दिक जोशी(Hardik Joshi)  व अक्षया देवधर(Akshaya Deodhar) हे जोडपं सतत चर्चेत आहे. सध्या काय तर हे कपल लंडन(London) मध्ये एकमेकांसोबत सुट्टी एन्जॉय

इंडिया आघाडी एकसंधपणे लढणार
डाळींचे भाव कडाडले ; तूरडाळ 15 रूपयांनी महाग
‘जिल्हाधिकारी तहसिलचे दारी’; नागरिकांचा प्रतिसाद; येण्या-जाण्याचा वाचला त्रास

हार्दिक जोशी(Hardik Joshi)  व अक्षया देवधर(Akshaya Deodhar) हे जोडपं सतत चर्चेत आहे. सध्या काय तर हे कपल लंडन(London) मध्ये एकमेकांसोबत सुट्टी एन्जॉय करत आहे. मात्र लंडनमध्ये दोघांमध्ये काही तरी बिनसलं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. यात लंडनमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत असलेल्या हार्दिक जोशी आणि अक्षयामध्ये भांडण झालं आहे. यावरून अक्षयाने थेट हार्दिकची कॉलर पकडली आहे. अभिनेता नितेश चव्हाण(Nitesh Chavan) ने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

COMMENTS