पोलिसांत तक्रार दाखल . 'रानबाजार'(Ranbazar) ही मराठी वेबसीरिज प्रचंड गाजली . या वेबसीरिजला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. रानबाजार ही वेबस
पोलिसांत तक्रार दाखल .
‘रानबाजार'(Ranbazar) ही मराठी वेबसीरिज प्रचंड गाजली . या वेबसीरिजला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. रानबाजार ही वेबसीरीज प्लॅनेट(Planet) मराठी ओटीटीवर झळकळ्यानंतर त्याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला . मात्र, सध्या ही वेबसीरिज वादात अडकली आहे. रानबाजार या वेबसीरिज विरोधात पोलीस बॉय संघटनेने( Police Boy Association) पोलीस खात्याची बदनामी केल्याचा आरोप केला आहे . या संघटनेने वेबसीरिज विरोधात आक्रमक भूमिका घेत लेखक-दिग्दर्शक कलाकारांवर कारवाईची मागणी केली आहे .

COMMENTS