राणेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राणेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात

रत्नागिरी : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पो

पेट्रोल टाकून पेटवून दिलेल्या प्रकरणात आरोपीला 21 वर्षांनी अटक
बेरकी राजकारणाची तिरकी चाल
कराड मंडई परिसरात राडा; तलवार हल्ल्यात एक गंभीर

रत्नागिरी : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचं एक पथक कोकणाकडे रवाना झालं होतं. त्यानंतर नारायण राणे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर पोलिसांनी नारायण राणेंना ताब्यात घेतलं आहे.

COMMENTS