येवल्यात एस.टी.कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

येवल्यात एस.टी.कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू (Video)

प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कामगारांनी संपाचे हत्यार उपसले असून आज दुसऱ्या दिवशीही येवला आगारातून सुटणाऱ्या एसटी बंद असून बेमुदत उपोषण सुरू आहे .त्यात

येवल्यातील महिलांनी गोमातेचे व वासराचे केले पूजन (Video)
येवला : मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत…
Yeola : छगन भुजबळ साहेबांना तुरुंगात डांबण्याचे काम भाजप सरकारने केले : ना. जयंत पाटील (Video)

प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कामगारांनी संपाचे हत्यार उपसले असून आज दुसऱ्या दिवशीही येवला आगारातून सुटणाऱ्या एसटी बंद असून बेमुदत उपोषण सुरू आहे .त्यात वार्षिक वेतन वाढीचा दर ३% करावा ,राज्य सरकार प्रमाणे महागाई भत्ता लागू करावा, घरभाडे भत्ता राज्य सरकार प्रमाणे लागु करावा,सण उचल १२.५०० रुपये  दिवाळी पूर्वी मिळावे , दिवाळीपूर्वी 15 हजार रुपये बोनस दयावा आशा विविध मागण्या करिता येवला येथील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे.एस टी वाहतूक बंद असल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची हाल होत आहे.

COMMENTS