येवल्यातील महिलांनी गोमातेचे व वासराचे केले पूजन (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

येवल्यातील महिलांनी गोमातेचे व वासराचे केले पूजन (Video)

दीपावली सणाची  सुरुवात ही वसुबारस पासून होते. या वसुबारस च्या दिवशी येवल्यातील महिलांनी गोमातेची तसेच वासराची पूजा करून नैवेद्य खाऊ घातला.  गोमातेला

Yeola : आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक भविष्य मानधनाचा विचार करणार
Yeola : येवल्यात कांदा व्यापाऱ्यांनी पाडला लिलाव बंद | loknews24
येवला : मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत…

दीपावली सणाची  सुरुवात ही वसुबारस पासून होते. या वसुबारस च्या दिवशी येवल्यातील महिलांनी गोमातेची तसेच वासराची पूजा करून नैवेद्य खाऊ घातला.  गोमातेला व वासराला निवेदन खाऊ घातल्याने लहान बालकांना उदंड आयुष्य प्राप्त होते अशी परंपरा  आहे. दीपावली सणाला सुरुवात ही वसुबारस, धनत्रयोदशी , लक्ष्मीपूजन ,पाडवा, भाऊबीज अशा प्रकारे या दीपावली सणाची सुरवात वसूबारस पासून होत असते त्यामुळे गोमातेचे पूजन करून या दीपावली सणाची सुरुवात महिला करत असतात.

COMMENTS