यु ट्यूब चॅनलला कमी व्ह्यूज मिळाल्याने तरुणाची आत्महत्या.

Homeताज्या बातम्यादेश

यु ट्यूब चॅनलला कमी व्ह्यूज मिळाल्याने तरुणाची आत्महत्या.

ग्वाल्हेरमधील धक्कादायक प्रकार

मध्यप्रदेश प्रतिनिधी- सोशल मीडियाच्या जगात, तरुणांसाठी त्यांच्या पोस्टवरील लाईक्स आणि व्ह्यूज(Likes and Views) खूप महत्त्वाचे आहेत. व्ह्यूज आणि लाई

दोन बाल मैत्रिणींनी आत्महत्याने परिसरात खळबळ
रॅगिंगला कंटाळून मेडिकलच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
मराठा आरक्षणासाठी तरूणाची आत्महत्या

मध्यप्रदेश प्रतिनिधी- सोशल मीडियाच्या जगात, तरुणांसाठी त्यांच्या पोस्टवरील लाईक्स आणि व्ह्यूज(Likes and Views) खूप महत्त्वाचे आहेत. व्ह्यूज आणि लाईक्स त्यांच्या लोकप्रियतेचे मापदंड ठरत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार ग्वाल्हेर(Gwalior) मध्ये समोर आला आहे. आयआयटीएम ग्वाल्हेरच्या ( IITM Gwalior) एका विद्यार्थ्याने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली . त्याचं एकमेव कारण म्हणजे त्याच्या यूट्यूब चॅनलला व्ह्यूज कमी मिळत होते. त्यांची मानसिक स्थिती ढासळू लागली. तो नैराश्यामध्ये गेला आणि अशा तर्कहीन कारणासाठी त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS