युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने हलगी मोर्चा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने हलगी मोर्चा

घनसावंगी प्रतिनिधी घनसावंगी तहसील कार्यालयावर युवा शेतकरी समितीच्या वतीने संत रामदास विद्यालय ते तहसील कार्यालयापर्यंत हलगी वाजवत मोर्चा काढून  

राज्यातील 25 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट
शेतकर्‍यांनी शांततेत वहीवाट काढून द्यावी
प्रतापगड कारखान्यात संस्थापक सहकार पॅनेलची एकहाती सत्ता : सर्व 21 जागांवर विजय

घनसावंगी प्रतिनिधी

घनसावंगी तहसील कार्यालयावर युवा शेतकरी समितीच्या वतीने संत रामदास विद्यालय ते तहसील कार्यालयापर्यंत हलगी वाजवत मोर्चा काढून  ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. अतिवृष्टीमध्ये सडलेला  माल बैलगाडी घेऊन हलगी वाजवत मोर्चा तहसील कार्यालयात पोहचला आहे .दरम्यान शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला कापूस सोयाबीन व इतर पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे घनसावंगी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट पन्नास हजार रुपये मदत जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे .मोर्चात गावो गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात  उपस्थिती दर्शवली होती

COMMENTS