युद्ध नको : युक्रेनचा युवक आणि रशियाच्या  तरूणीचा संदेश

Homeताज्या बातम्यादेश

युद्ध नको : युक्रेनचा युवक आणि रशियाच्या तरूणीचा संदेश

कीव/वृत्तसंस्था : युक्रेन आणि रशिया या दोन देशांमध्ये युद्ध पेटले असतांनाच, युक्रेनचा युवक आणि रशियाची तरूणी यांनी आपल्या देशाचे ध्वज खांद्यावर घेऊन जगाला युद्ध नको, तर प्रेम हवे, असा संदेश दिल्याचे दिसून येत आहे.

चांद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण
कोरडा दुष्काळ जाहीर करा
वाढत्या गुन्हेगारीवरुन भुजबळांचा पोलिस आयुक्तांना इशारा 

COMMENTS