या भाजपा आमदाराच्या घराबाहेर सापडली चोरीची बॅग

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

या भाजपा आमदाराच्या घराबाहेर सापडली चोरीची बॅग

भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड(Prasad Lad)  यांच्या निवास्थानाच्या बाहेर चोरीच्या सामानाची बॅग सापडली आहे. या बॅगेत सोने,(Gold)चांदी,( Silver)

अमृतसागर दूध संघाचे संचालक बबनराव चौधरी यांचे निधन
BREAKING:अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री हसन मुश्रीफ यांना घेऊन येणाऱ्यास ५००० बक्षीस |Lok News24
रायगड जिल्ह्यातील रत्नदुर्ग

भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड(Prasad Lad)  यांच्या निवास्थानाच्या बाहेर चोरीच्या सामानाची बॅग सापडली आहे. या बॅगेत सोने,(Gold)चांदी,( Silver) पैसे(Money) आणि देवांच्या मूर्ती(Idols of gods) हा ऐवज होता . लाड यांना काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती . या प्रकरणात त्यांनी तात्काळ पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे . संरक्षण असताना या प्रकराची घटना घडणे योग्य नाही . त्यामध्ये दुसरं काही असतं तर घातपात होण्याची शक्यता होती. त्यामुळे रात्रीचं गस्तीपथ वाढवावं, अशी विनंती लाड यांनी पोलिसांना केली आहे.

COMMENTS