मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी.

औरंगाबाद पोलिसात तक्रार दाखल.

औरंगाबाद प्रतिनिधी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांचा औरंगाबाद दौरा वादात सापडला आहे. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात गुन्ह

राज ठाकरेंचे ट्वीट; शिंदेना अभिनंदन आणि सावधानतेचा इशारा.
महामार्गावर तरुणाच्या दुचाकीने घेतला पेट
‘कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधिकरण’ स्थापन करणार  

औरंगाबाद प्रतिनिधी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांचा औरंगाबाद दौरा वादात सापडला आहे. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी औरंगाबाद पोलिसात तक्रार दाखल झाली आहे . औरंगाबाद दौऱ्यात मुख्यमंत्री महोदयांनी रात्री 10 नंतर लाऊड स्पीकरवर भाषण केल्याने केली गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. आनंद कस्तुरे(Anand Kasture) यांनी औरंगाबाद येथील क्रांती चौक पोलीस ठाण्यात(Kranti Chowk Police Station) ही तक्रार दिली आहे.

COMMENTS