माहूरच्या रेणुका मातेचे साक्षात रूप म्हणजे बालमटाकळीची श्री बालांबिका देवी (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माहूरच्या रेणुका मातेचे साक्षात रूप म्हणजे बालमटाकळीची श्री बालांबिका देवी (Video)

शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथील साडेतीन पीठांपैकी असलेल्या माहूर निवासिनी रेणुका मातेचे साक्षात रूप असणाऱ्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्

 श्रेयश वराटची राष्ट्रीय सॅम्बो स्पर्धेसाठी निवड
५G मोबाईल टॉवरमुळे कर्करोगाचा धोका… टॉवर लावण्यास नागरिकांचा विरोध…
शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांना पुन्हा निवडून येऊ देणार नाही

शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथील साडेतीन पीठांपैकी असलेल्या माहूर निवासिनी रेणुका मातेचे साक्षात रूप असणाऱ्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या  श्री बालांबिका देवी नवरात्र उत्सवानिमित्त क्षी क्षेत्र तुळजापूर येथुन 80 तरुण युवकांनी मशाल ज्योत आणली . त्या मशाल ज्योतीचे बालमटाकळी गावातुन सवाद्य मिरवणूक काढून भव्यदिव्य असे स्वागत करण्यात आले.  मशाल ज्योत आणणाऱ्या सर्व युवकांचे ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आले . गेल्या दोन वर्षापासून कोरोणाच्या महामारी मुळे मंदिरे बंद असल्याने आणि शासनाच्या नियमानुसार मंदिरे आजपासून खुली झाल्यामुळे भावीकांत एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याने यावर्षीचा नवरात्र उत्सव हा भव्य दिव्य अशा स्वरूपात पार परणार आहे . 

COMMENTS