मास्टर माइंड इरफान खान हा काँग्रेसचाच कार्यकर्ता .

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मास्टर माइंड इरफान खान हा काँग्रेसचाच कार्यकर्ता .

यशोमती ठाकूर यांचे आरोप रवी राणा यांनी फेटाळले .

 अमरावती प्रतिनिधी- 21 तारखेला उमेश कोल्हे(Umesh Kolhe) यांच्या हत्या झाली होती .दरम्यान यशोमती ठाकूर(Yashomati Thakur) यांनी यावेळी

नवनीत राणा तुला मी आता सोडणार नाही
एकनाथ शिंदेचे खरे बाळासाहेबांचे वारस
असदुद्दीन ओवैसींची खासदारकी रद्द करा

 अमरावती प्रतिनिधी- 21 तारखेला उमेश कोल्हे(Umesh Kolhe) यांच्या हत्या झाली होती .दरम्यान यशोमती ठाकूर(Yashomati Thakur) यांनी यावेळी राणा (Rana) दाम्पत्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. उमेश कोल्हे( Umesh Kolhe) यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड राणा दाम्पत्याचा कार्यकर्ता होता , असा खळबळजनक दावा यशोमती ठाकूर यांच्याकडून करण्यात आला होता. आता यावर रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मास्टर माइंड इरफान खान(Irrfan Khan) यांच्यासोबत माझे व खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांचे कोणतेही संबंध नसून तो काँग्रेसचा(Congress) कार्यकर्ता असल्याचा पलटवार अमरावती बडनेरा(Amravati Badnera) मतदार संघाचे आमदार रवी राणा(Ravi Rana) यांनी केला आहे .

COMMENTS