Homeमनोरंजन

माझ्या मुलांच संगोपन माझ्या पैशातून करणार – शिल्पा शेट्टी

बॉलिवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा सध्या अश्लील चित्रपट प्रकरणाबाबत तुरूंगात आहे. त्यामुळे शिल्पा शेट्टीला या प्रकरणामुळे खुप त्रास सह

नवी मुंबईत व्यंकटेश्वरा मंदिरासाठी जमीन देण्याचे पत्र आदित्य ठाकरे यांनी केले तिरुपती देवस्थानास सुपुर्द
अभिनेत्री शिवानी बावकर या मालिकेत कुसुमच्या भूमिकेत दिसणार (Video)
तानाजी मालुसरे अन सुन्न करणार शिवगर्जना… शिवअष्टक मालिकेतील ‘सुभेदार’ चित्रपट प्रदर्शित

बॉलिवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा सध्या अश्लील चित्रपट प्रकरणाबाबत तुरूंगात आहे. त्यामुळे शिल्पा शेट्टीला या प्रकरणामुळे खुप त्रास सहन करावा लागला. शिल्पा शेट्टी सध्या ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ या डान्स रिअॅलिटी शोची परिक्षक आहे. राज कुंद्रा प्रकरणामुळे शिल्पा काही दिवस खुप चर्चेत होती. आज शिल्पा शेट्टीने तिच्या इन्स्टाग्रामवर अमेरिकन लेखक कार्ल बार्ड यांच्या पुस्तकाचे एक पान शेअर करून तिच्या पूढील गोष्टीबद्दल सांगितलं आहे.

जरी कोणीही मागे जाऊ शकत नाही, परंतु एक नवीन सुरूवात करू शकते. आता सुरू करून कोणीही अगदी नवीन शेवट देखील करू शकतो, असं शिल्पा शेट्टीने तिच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. यावरून शिल्पा शेट्टीने तिच्या भविष्यात काय करणार असल्याचे संकेत दिलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा चालू झाली आहे.

आम्ही चुकीचा निर्णय का घेतला याचे विश्लेषण करण्यात आपला बराच वेळ वाया जातो. माझी इच्छा आहे की, आपण हुशार किंवा खूप चांगले असू शकतो. आपण कितीही विचार केला तरी आपण भूतकाळ बदलू शकत नाही. परंतु योग्य निर्णय घेऊन आपण पूढे जाऊ शकतो. जून्या चुकांची पुनरावृत्ती न करता आपल्या सभोवतालच्या लोकांशी चांगले रहा. त्याचबरोबर शिल्पा शेट्टीने शेअर केलेल्या पानाच्या शेवटी मी पूर्वी काय केलं त्यावरून माझी ओळख असू नये. मला जसं वाटतं, तसं मी माझे भविष्य बनवू शकते म्हटलं आहे.

दरम्यान, राज कुंद्रा प्रकरणाबाबत शिल्पा शेट्टीने अलिकडेच सांगितलं होतं की माझ्या मुलांच संगोपन माझ्या पैशातून करणार आहे. सध्या शिल्पा शेट्टी रिअलिटी शो जजची म्हणून काम पाहत आहे.

COMMENTS