मराठीमधील बोल्ड चित्रपट ‘टकाटक २’चा मोशन पोस्टर प्रदर्शित.

Homeशहरंमुंबई - ठाणे

मराठीमधील बोल्ड चित्रपट ‘टकाटक २’चा मोशन पोस्टर प्रदर्शित.

१८ ऑगस्टला चित्रपटगृहामध्ये दाखल .

२०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या टकाटक चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियाद्वारे चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. हा चित्रपट १८ ऑगस्टला चित्रपटगृहामध्ये दाखल होणार आहे. शिवाय ‘टकाटक २’ मध्ये काय पाहायला मिळणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

’द केरला स्टोरी’ वर बंदीची मागणी फेटाळली
मनमोहन माहिमकर कामाच्या शोधात
‘बॉईज ३’ ने घेतली कोटींची उड्डाणे

COMMENTS