मराठा आरक्षणासाठी पुणे ते मुंबई लॉंग मार्च काढणार : संभाजीराजेंची घोषणा (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी पुणे ते मुंबई लॉंग मार्च काढणार : संभाजीराजेंची घोषणा (Video)

आज सोलापुरातील मोहोळमध्ये छत्रपती संभाजीराजे यांची जनसंवाद यात्रा निघाली,छत्रपती संभाजीराजे आज जनसंवाद यात्रेनिमित्त सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते .या

पारनेर : अधिकाऱ्याला मारहाण ! CCTV त कैद
प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण करणार
आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचाही स्पर्धा परीक्षेत डंका : कुमावत

आज सोलापुरातील मोहोळमध्ये छत्रपती संभाजीराजे यांची जनसंवाद यात्रा निघाली,
छत्रपती संभाजीराजे आज जनसंवाद यात्रेनिमित्त सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते .यावेळी मोहोळमध्ये पत्रकारांशी  चर्चा करताना त्यांनी पुणे ते मुंबई लॉंग मार्च काढणार असल्याचे सांगितले.
दरम्यान केंद्राने केंद्राची जबाबदारी घ्यावी. राज्याने राज्याची जबाबदारी घ्यावी .आरक्षण  मिळण्यासाठी अवधी असला तरीसुद्धा आमच्या काही मागण्या आहेत, त्या  मागण्या लवकरात लवकर पूर्ण होत नसतील तर आम्हाला पुणे ते मुंबई लॉंग मार्च काढावा लागेल. हा लॉंग मार्च करण्याची आमची इच्छा नाही. मात्र तरीसुद्धा आमच्या मागण्या मान्य होत नसतील तर लवकरच या लॉंग मार्चचं आयोजन करण्यात येणार असल्याचे संभाजी महाराजांनी सांगितले

COMMENTS