Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भीषण अपघात ; कार थेट 100 फूट दरीत .

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर चालकाचं नियंत्रण सुटले कार थेट 100 फूट दरीत

मुंबई द्रुतगती मार्गावर खोपोली( Khōpōlī) परिसरात एका धोकादायक वळणावर कारचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात कार थेट 100 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली

बुलढाण्यात पुन्हा ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात
ओडिशात 8 भाविकांचा अपघातात मृत्यू
अपघातात 8 भाविकांचा होरपळून मृत्यू

मुंबई द्रुतगती मार्गावर खोपोली( Khōpōlī) परिसरात एका धोकादायक वळणावर कारचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात कार थेट 100 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडलीये . या अपघातात तीन जण जखमी झाले असून पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली. या घटनेची माहिती रेस्क्यू टीम(Rescue team) ला मिळताच रेस्क्यू टीम घटना स्थळी दाखल झाली असून त्यांच्याकडून जखमींना बाहेर काढले . धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं म्हटलं जात. 

COMMENTS