भीषण अपघात! एसटी बस आणि इको कारची समोरासमोरच जोरदार धडक.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भीषण अपघात! एसटी बस आणि इको कारची समोरासमोरच जोरदार धडक.

भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी .

पुणे- नगर कल्याण महामार्गावर भीषण अपघात झाला . एसटी बस(ST bus) आणि कार(Car) यांच्या झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला . तर चार जण गंभीर जखमी झ

PMPML च्या धडकेने तरुणाचा मृत्यू.
चिखलदर्‍यात कार दरीत कोसळून चौघांचा मृत्यू
भरधाव कारची 3 वाहनांना धडक; चिमुकलीसह तिघे जखमी

पुणे- नगर कल्याण महामार्गावर भीषण अपघात झाला . एसटी बस(ST bus) आणि कार(Car) यांच्या झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला . तर चार जण गंभीर जखमी झाले जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे .रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. एसटी बस  आणि  कार यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे .  कारचा अक्षरशः चक्काचूर झाला होता . तर एस टी बसही अपघातानंतर थेट शिवारात घुसल्याचं पाहायला मिळालं . या अपघातानंतर अहमदनगर-कल्याण महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती . दरम्यान, स्थानिकांनी तातडीनं अपघात झालेल्या ठिकाणी धाव घेतली आणि मदतकार्य केलं आहे .

COMMENTS