भारत विरुद्ध पाकिस्तान टी-२० क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता (Video)

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

भारत विरुद्ध पाकिस्तान टी-२० क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता (Video)

भारत आणि पाकिस्तान यांच्यातला कोणत्याही खेळातला सामना असला, तरी त्याचा दोन्ही देशांमध्ये प्रचंड उत्साह असतो. हा सामना क्रिकेटचा असला, तर मग विचारताच

नीरज चोप्राने रचला इतिहास
भारतीय संघाच्या धडाकेबाज कामगिरीमुळे भारत आयसीसीच्या तीनही फॉरमॅटमध्ये नंबर 1 वर
गाडी थांबवून सचिन तेंडुलकरने चाहत्यांना केले आश्चर्यचकित

भारत आणि पाकिस्तान यांच्यातला कोणत्याही खेळातला सामना असला, तरी त्याचा दोन्ही देशांमध्ये प्रचंड उत्साह असतो. हा सामना क्रिकेटचा असला, तर मग विचारताच सोय नाही. क्रिकेट धर्म आणि क्रिकेटर्सला देव मानणाऱ्या चाहत्यांसाठी असा सामना म्हणजे प्रचंड मोठी पर्वणीच! टी-२० वर्ल्डकपचा थरार सुरू होण्यापूर्वीपासूनच या स्पर्धेपेक्षाही भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधल्या सामन्याचीच जास्त उत्सुकता जगभरातल्या क्रिकेटप्रेमींमध्ये दिसून येत आहे

COMMENTS